Photo of Tondali bhat by Maya Joshi at BetterButter
485
3
0.0(1)
0

Tondali bhat

Feb-13-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Tondali bhat कृती बद्दल

चविष्ट व पौप्ष्टिक.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १०० ग्रा. तोंडली वरती + चिरुन
  2. १ कप तांदुळ धूवून पाणी काढून
  3. १ टे.स्पू. किसलेले खोबरे.
  4. १ टे.स्पू. तिळ
  5. ३-४ लवंगा.१" दालचीनी, १ चमचा धने,
  6. २ मसाला विलायची.१ चमचा जिरे.३-४ सुक्या लाल मिरच्या
  7. १ चमचा आले, लसूण पेस्ट.
  8. तेल.

सूचना

  1. सर्व मसाले तेलावर खमंग भाजा. दळून घ्या.
  2. २ डाव तेलाचि फौडणी करा,राई घाला.
  3. तांदूळ घाला. २ !मिनिटे परता.
  4. दळलेले मसाले घाला.
  5. हळद, तिखाट , मिठ , २,१/२ कप पाणी घाला.
  6. शिजु द्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Feb-14-2018
Sudha Kunkalienkar   Feb-14-2018

Duplicate entry. Hiding this one

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर