मुख्यपृष्ठ / पाककृती / वरीच्या तांदळाचे सांडगे

Photo of Varichya Tandalache Sandage by Neeta Mohite at BetterButter
2268
3
0.0(0)
0

वरीच्या तांदळाचे सांडगे

Feb-19-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरीच्या तांदळाचे सांडगे कृती बद्दल

उपवासाला चालणारे आणि वेगळ्या पद्धतीचे असे वरीच्या तांदळाचे सांडगे तुमच्या जेवणाची चव वाढवतील.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. अर्धा किलो वरी तांदूळ
  2. दहा हिरव्या मिरच्या
  3. मीठ
  4. जिरे
  5. दाण्याचे कूट

सूचना

  1. वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून शिजवा. नंतर त्यात उरलेले सर्व जिन्नस घालून वाळवा. त्यानंतर तळून खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर