मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक लच्छा पराठा

Photo of Palak lachha by Rajlaxmi Padsalge at BetterButter
884
3
0.0(0)
0

पालक लच्छा पराठा

Feb-20-2018
Rajlaxmi Padsalge
15 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक लच्छा पराठा कृती बद्दल

हा पराठा खायला खूप छान लागतो

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालक बारीक करून - 1 वाटी
  2. गव्हाचे पीठ - 2 वाटी
  3. मीठ, हळद, तिखट
  4. तेल
  5. जिरे, ओवा
  6. बेसन पीठ - 2 चमचे
  7. तूप - पाव वाटी

सूचना

  1. गव्हाच्या पीठाचे 2 समभाग करावे
  2. 1 वाटी पीठ मध्ये मीठ, ओवा जिरे पूड घालून मळून घ्यावे
  3. दुसर्‍या पिठात मीठ, ओवा जिरे पूड, तिखट आणि हळद घालून बारीक केलेले पालक घालून मळून घ्यावे
  4. आता पोळपाटावर 1 साधी पोळी लाटून घ्यावे
  5. नंतर पालक पोळी लाटून घ्यावे
  6. आता साध्या पोळीला वरुण तूप अणि बेसन चा साठा लावणे नंतर पालक पोळी त्यावर ठेवणे
  7. रोल करून कट करून लाटून मंद आचेवर पोळी शेकून घेणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर