मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयाची खिर

Photo of Shevayachi khir by Maya Ghuse at BetterButter
1565
5
0.0(0)
0

शेवयाची खिर

Feb-20-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयाची खिर कृती बद्दल

शेवयाची खीर

रेसपी टैग

  • मॅगी
  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाच्या शेवया 2 वाट्या
  2. साखर 1वाटी
  3. काजू 4-5
  4. बदाम 5-6
  5. किसमिस 7-8
  6. विलायची पावडर अर्धा चमचा
  7. जायफळ पावडर चिमूटभर
  8. केसर

सूचना

  1. शेवळ्या तोडून घेतल्या
  2. पाणी उकळवून घेतले
  3. उकळत्या पाण्यात शेवया टाकल्या
  4. 1 उकळी घेतली
  5. चाळणीत काढून त्यावर थंड पाणी टाकले
  6. दूध तापवून त्यात साखर, काजू, बदामाचे तूकडे,खोबरा किस टाकून ठेवले
  7. केसर टाकले आणि शेवया टाकून ढवळले वरून विलायची, जायफळ पावडर मिसळवली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर