Photo of Chana achaari / Pickled Chana by Renu Chandratre at BetterButter
615
5
0.0(0)
0

चना अचारी

Feb-20-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चना अचारी कृती बद्दल

चन्याला लोणच्या चा फ्लेवर देतात आणि नान पराठा सोबत सेर्व्ह करतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • नॉर्थ इंडियन
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट

साहित्य सर्विंग: 4

  1. उकडलेला काबुली चना 4 वाटी
  2. आमब्याचे लोणचे 1/2 वाटी
  3. कांदा पेस्ट 1 वाटी
  4. टोमेटो पेस्ट 1 वाटी
  5. अदरक चे तुकडे 2 चमचे
  6. जीरे 1 चमचा
  7. तेल 2 चमचे

सूचना

  1. एका पैन मधे तेल तापत ठेवा
  2. जीरे टाका आणि कांदा , टॉमेटो पेस्ट टाका
  3. सुके पर्यन्त भाजा
  4. अदरक चे टुकड़े टाका
  5. आता उकडलेला चना आणि लोणच टाका
  6. मिक्स करा आणि 5 मिंट मन्द आंचे वर झाकूंन शिजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर