मुख्यपृष्ठ / पाककृती / वरईचे थालीपीठ बटाटा भाजी

Photo of VARICHE thalipith batata bhaji by Chayya Bari at BetterButter
1271
2
0.0(0)
0

वरईचे थालीपीठ बटाटा भाजी

Feb-21-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरईचे थालीपीठ बटाटा भाजी कृती बद्दल

उपवासाला चालणारी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. वरई चे पीठ१.५वाटी
  2. बटाटे ३
  3. हिरव्या मिरच्या ४,५
  4. मीठ चवीपुरते
  5. शेंगदाणा कूट ४चमचे
  6. तिखट२चमचे
  7. शेंगदाणे थोडेसे
  8. शेंगदाणा तेल

सूचना

  1. वरईचे तयार पीठ घ्यावे नसेल तर वरई भाजून मिक्सरवर पीठ होत्ये
  2. त्यात १बटाटा किसून घालावा
  3. तिखट मीठ शेंगदाणे कूट घालून पीठ भिजवावे
  4. कापडावर थालीपीठ थापून तव्यावर टाकावे
  5. तेल सोडून खमंग भाजावे
  6. बटाटे व हिरवी मिरची कापून घ्यावे,
  7. तेल तापवून प्रथम मिरची व शेंगदाणे टाकावे
  8. दोन्ही खरपूस झाले की बटाटे व मीठ घालून छान हलवावे
  9. मंद गॅसवर तेलातच बटाटे मऊ होऊ द्यावे
  10. अधून मधून हलवावे
  11. कोथिंबीर चालत असेल तर घालावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर