मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटोचे आळण

Photo of TOMATOCHE aalan by Chayya Bari at BetterButter
627
4
0.0(0)
0

टोमॅटोचे आळण

Feb-21-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटोचे आळण कृती बद्दल

तोंडाला चव आणणारी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. टोमॅटो२,३
  2. गूळ १/४वाटी
  3. बेसन २चमचे
  4. शेंगदाण्याचा कूट२चमचे
  5. तिखट २चमचे
  6. हळद१/२चमचा
  7. मीठ चवीला
  8. कोथिंबीर
  9. जिरे,मोहरी,तेल फोडणीसाठी

सूचना

  1. प्रथम तयारीत टोमॅटो ,गूळ कापून घ्यावा
  2. बेसन मंद गॅसवर भाजून घ्यावे
  3. आता तेल तापवून जिरे मोहरी घालावी मग तिखट हळद मीठ घालावे
  4. गॅस मंद करून हलवावे
  5. शेंगदाण्याचा कूट,बेसन घालून मिक्स करावे
  6. मग टोमॅटो व गूळ घालून हलवावे
  7. मग ५मिनिटे छान झाकण घालून शिजवावे
  8. टोमॅटो एकजीव झाले की गरजेपुरते पाणी घालून आळण छान उकळून घ्यावे व कोथिंबीर घालावी
  9. गरम गरम भाकरी किंवा भातावर सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर