मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत भेंडी

Photo of Crispy Lady Finger by Viney Yadav at BetterButter
6927
239
4.6(0)
0

कुरकुरीत भेंडी

Mar-06-2016
Viney Yadav
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पॅन फ्रायिंग
  • अकंपनीमेंट

साहित्य सर्विंग: 4

  1. 200 ग्रॅम्स भेंड्या
  2. अर्धा लहान चमचा धणेपूड
  3. अर्धा लहान चमचा लाल तिखट
  4. अर्धा लहान चमचा हळद
  5. अर्धा लहान चमचा गरम मसाला / चिकन मसाला / किचन किंग मसाला
  6. अर्धा लहान चमचा चाट मसाला
  7. 5-6 मोठे चमचे चण्याच्या डाळीचे पीठ/बेसन
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. भेंड्या धुवून कोरड्या करा. नंतर लांबीनुसार 4 तुकडे करा.
  2. एका वाडग्यात भेंड्या ठेवा आणि त्यात वरील साहित्य घालून नीट मिक्स करा.
  3. बेसन आणि मसाला भेंड्यांना पूर्णपणे लागेल अशा रीतीने मिक्स करा. 10-15 मिनिटे सेट होण्यासाठी बाजूला ठेवा.
  4. एका तव्यावर थोडे तेल गरम करा आणि भेंड्या कुरकुरीत होईपर्यंत थोडा वेळ तळून घ्या.
  5. भात किंवा पोळ्यांबरोबर गरम गरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर