मुख्यपृष्ठ / पाककृती / वेलची-जायफळ-केशरयुक्त आरोग्यदायी कैरीचं पन्ह

Photo of Kairee panha by Ajinkya Shende at BetterButter
884
9
0.0(0)
0

वेलची-जायफळ-केशरयुक्त आरोग्यदायी कैरीचं पन्ह

Feb-24-2018
Ajinkya Shende
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेलची-जायफळ-केशरयुक्त आरोग्यदायी कैरीचं पन्ह कृती बद्दल

आरोग्यदायी शितपेय,enargy drink

रेसपी टैग

  • सोपी
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ मध्यम आकाराच्या कैरी
  2. पाऊण वाटी गूळ
  3. ३-४ चमचे साखर
  4. वेलची पुड पाव चमचा
  5. जायफळ पुड पाव चमचा
  6. केशर १२-१५ काडया
  7. काळ मीठ पाव चमचा
  8. मीठ पाव चमचा
  9. चाट मसाला अर्धा चमचा
  10. आल्याचा रस एक चमचा

सूचना

  1. प्रथम कैरीची साल काढून व कैरी कापून कूकर मधे ४ शिटया घेवून वाफवुन घ्यावी.(तयारी)
  2. नंतर कैरी,गूळ व साखर ह्याची मिक्सर मधे स्मूथ पेस्ट करुन घ्यावी.
  3. नंतर एका मोठ्या बाऊल मधे कैरी ची पेस्ट २ ग्लास थंड पाणी(आवडी नुसार कमी जास्त करु शकता),वेलची पुड,जायफळ पुड,काळ मीठ,साधं मीठ,चाट मसाला(ऐच्छिक),आल्याचा रस व थोडा वेळ पाण्यात भीजवलेली केशर टाकून व्यवस्थित मिक्स करुन थंडगार पन्ह सर्व करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर