Photo of Lassi by Maya Ghuse at BetterButter
933
5
0.0(0)
0

लस्सी

Feb-24-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लस्सी कृती बद्दल

लस्सी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • पंजाबी
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दही 1 वाटी
  2. दूध 1 कप
  3. साखर अर्धी वाटी
  4. बर्फाचे तूकडे
  5. मलाई 2 चमचे

सूचना

  1. दही, दूध ,साखर घेतले
  2. एका पातेल्यात सर्व घेवून आणि बर्फ टाकून ऱवीने घूसळविले
  3. घरच्या साईला मिक्सरमधून वाटून घेतले मलाई एकसारखी झाली.
  4. लस्सी ग्लासमध्ये काढून मलाई वरून टाकली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर