Photo of Ravan Bhaat (Rice) by Nayana Palav at BetterButter
1827
15
0.0(5)
0

Ravan Bhaat (Rice)

Feb-25-2018
Nayana Palav
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बासमती तांदूळ १ कप
  2. चणाडाळ १/२ कप
  3. शेंगदाणे २ टेबलस्पून
  4. तेल २ टेबलस्पून
  5. हिंग १ टीस्पून
  6. हळद १/४ टीस्पून
  7. मोहरी १/४ टीस्पून
  8. जिरे १/४ टीस्पून
  9. कढीपत्ता ६ पाने
  10. लाल मिरची पावडर २ टीस्पून
  11. आल लसूण पेस्ट १ टीस्पून
  12. लाल मिरची २
  13. काजू
  14. कोंथिबीर

सूचना

  1. प्रथम तांदूळ धूवून भिजत ठेवा.
  2. कुकरला २ शिट्ट्या करून भात शिजवून घ्या.
  3. चाळणीत ठेवा, म्हणजे भात चांगला मोकळा होतो.
  4. गॅस वर १ भांडे गरम करत ठेवा.
  5. त्यात तेल घाला
  6. हिंग, जिरं, मोहरी, हळद घाला.
  7. लाल मिरच्या, कढीपत्ता घाला.
  8. आलं लसूण पेस्ट घाला, मिरची पावडर घाला
  9. चण्याची डाळ घाला.
  10. नीट मिक्स करा.
  11. थोडे पाणी घालून शिजू द्या.
  12. काजू घाला.
  13. कोंथिबीर घाला.
  14. मिश्रण शिजले की गॅस बंद करा.
  15. आता हे मिश्रण भातामध्ये मिक्स करा.
  16. तयार आहे तुमचा अद्वितीय चवीचा रावण भात.

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Rohini Rathi
Feb-25-2018
Rohini Rathi   Feb-25-2018

Wow...khup chann recipe ahe.

Sumitra Patil
Feb-25-2018
Sumitra Patil   Feb-25-2018

सुपर

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर