मठ्ठा | Mattha Recipe in Marathi

प्रेषक Archana Lokhande  |  25th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • मठ्ठा, How to make मठ्ठा
मठ्ठाby Archana Lokhande
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

5

0





1 vote
मठ्ठा recipe

मठ्ठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mattha Recipe in Marathi )

  • ३ ग्लास ताक
  • किसलेले आल
  • १ चिमूट बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • १/२ चमचा जिरे पूड
  • १/२ चमचा काळ मीठ
  • बारीक चिरलेली कोथिंबीर

मठ्ठा | How to make Mattha Recipe in Marathi

  1. एका बाऊलमध्ये ताक घेऊन त्यात किसलेले आल्याचा रस गाळणीने गाळून घालावा.
  2. त्यातच मिरची, जिरे पूड ,काळ मीठ,पिठीसाखर आणि कोथिंबीर घालून मिक्स करा
  3. यात बर्फाचे तुकडे घाला किंवा थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवून गार करा आणि सर्व्ह करा.

Reviews for Mattha Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती