Photo of Mishr daliche poshtik vde by tejswini dhopte at BetterButter
668
12
0.0(1)
0

Mishr daliche poshtik vde

Mar-03-2018
tejswini dhopte
2 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. मूग डाळ १/२वाटी
  2. चना डाळ१/२वाटी
  3. वटाणा डाळ १/२वाटी
  4. मसूर डाळ १/२वाटी
  5. किंवा मिश्र डाळ बाजारात मिळतॆ
  6. ५हिरवी मिरची
  7. १वाटी कडीपत्तॆ
  8. कॊथींबीर
  9. मीठ हळद
  10. जिरॆ धने पुड

सूचना

  1. मिश्र डाळ २तास अाधी भीजत घालायचा
  2. २तासानंतर त्या धुऊन हरभरॆ वाटून घ्यावे
  3. मीरची कॊथिबींर कडीपत्ता याची पॆस्ट करून त्यात. मिक्स करावी.
  4. मग त्यात मीठ हळद धने जिरॆ पुड टाकूण मिश्रण एकजीव करावे
  5. अापल्या आवडीप्रमाणे आपण बारीक कांदा आपण त्यात. घालू शकतो
  6. नंतर तॆल तापवून छान गरम. गरम. वडॆ करून. घ्यावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nitin Dhopte
Mar-11-2018
Nitin Dhopte   Mar-11-2018

testy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर