मुख्यपृष्ठ / पाककृती / Wheat flour Coconut Nankatai

Photo of Wheat flour Coconut Nankatai by Sneha Adhav at BetterButter
703
7
0.0(3)
0

Wheat flour Coconut Nankatai

Mar-04-2018
Sneha Adhav
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Wheat flour Coconut Nankatai कृती बद्दल

Sweet & Healthy

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मायक्रोवेवींग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दीड वाटी पिठी साखर
  2. डालडा
  3. 1 वाटी गव्हाचे पीठ
  4. डेसिकेटेड कोकोनट
  5. बेकिंग पावडर
  6. ईसेन्स
  7. वेलची पावडर
  8. ड्राय फ्रूट्स
  9. मीठ

सूचना

  1. एका बाऊल मध्ये दीड वाटी पिठी साखर (तुमच्या अंदाजाने), 1 वाटी डालडा घालून छान फेटून घ्या.
  2. नंतर यात 1 वाटी गव्हाचे पीठ,डेसिकेटेड कोकोनट, बेकिंग पावडर, ईसेन्स, वेलची पावडर, मिक्स ड्राय फ्रूट्स बारीक करून (optional), किंचित मीठ घालून मिक्स करून मळून घ्या.
  3. याचा छान गोळा बनवून घ्या.
  4. ओव्हन प्री हीट करून घ्या.
  5. तयार पिठाचे आवडेल त्या आकारात नानकटाई बनवून घ्या. 
  6. वरुण काजू किवा बदाम लावा. 
  7. Convection मोड वर १८० वर १५ min बेक करा.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chetna Bhoir
Mar-09-2018
Chetna Bhoir   Mar-09-2018

मस्तच

Maanika Hoon
Mar-06-2018
Maanika Hoon   Mar-06-2018

Really nice

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर