मुख्यपृष्ठ / पाककृती / सोयाबीन सब्जी

Photo of Soyabin sabji by   at BetterButter
759
4
0.0(0)
0

सोयाबीन सब्जी

Mar-08-2018
6 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोयाबीन सब्जी कृती बद्दल

आज सब्जी आणी पेटिस दोनी केली.पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • प्रेशर कूक
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. सोयाबीन वडी १कप
  2. कांदा २
  3. टमाटे १
  4. आलं लसूण पेस्ट १ चमचा
  5. लाल तिखट २ चमचा
  6. हळद १/२ चमचा
  7. धाणेजीर पावडर २ चमचा
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सोयाबीन वडी ला तोंडुन गया
  2. मग मिक्सर मधे बारीक चिरलेल कांदा टमाटे पेस्ट करून घेणे
  3. नंतर कूकर मधे तेल घेउन त्यात हा पेस्ट टाकून परतावे
  4. नंतर लाल तिखट हळद धानजीर मीठ टाकून परतावे
  5. तेल सुटेपर्यंत परतावे
  6. नंतर सोयाबीन वडी टाकून ४ सीटी लावून धावे
  7. तयार पौष्टिक सोयाबीन सब्जी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर