Photo of Shejvan chees bread pakoda by deepali oak at BetterButter
471
16
0.0(8)
0

Shejvan chees bread pakoda

Mar-13-2018
deepali oak
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्रेड १ पुडा
  2. चीज क्युब किंवा स्लाईस
  3. शेजवान चटणी अर्धी वाटी
  4. बेसन १वाटी ,तांदळाची पिठी २-३ चमचे
  5. तिखट,मीठ,हिंग हळद
  6. कोथिंबीर
  7. तळणीसाठी तेल

सूचना

  1. बेसन व तांदूळ पीठ एकत्र करा.
  2. ह्यात तिखट मीठ हिंग हळद मिक्स करा
  3. शेजवान चटणी मिक्स करा
  4. पाणी व कोथिंबीर घालून मिश्रण तयार करा
  5. ब्रेडचे त्रिकोणी तुकडे कापून त्यात चीज चे क्युब किंवा स्लाईस त्रिकोणी कापून ब्रेड वर ठेवा
  6. हाताने दाबून वरील मिश्रणात घोळवून डीप फ्राय करा.

रिव्यूज (8)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Manisha Hambirkar
Mar-20-2018
Manisha Hambirkar   Mar-20-2018

Yummy¡¡¡¡ tummy khush¡¡¡¡¡

Mayuri Phase
Mar-20-2018
Mayuri Phase   Mar-20-2018

Amazing

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर