Photo of Toast Rasmalai by Maya Ghuse at BetterButter
975
8
0.0(1)
0

Toast Rasmalai

Mar-21-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. टोस्ट 10-12
  2. दूध 4 वाट्या
  3. काजू 7-8
  4. बदाम 7-8
  5. खोबरा किस अर्धी वाटी
  6. केसर 5-6
  7. साखर 1 वाटी
  8. विलायची पावडर अर्धा चमचा

सूचना

  1. बदाम, काजू,खारीक मिक्सरमधून बारीक करून घेतले
  2. दूध तापवून त्यात साखर, ड्रायफ्रूट पावडर, केसर टाकले
  3. चांगले उकळवून आटवले -रबडी तयार झाली
  4. प्लेटमध्ये टोस्ट ठेवून वरून लगेच रबडी टाकून बदाम किस,काजू टाकून सर्व्ह केले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Mar-22-2018
Chayya Bari   Mar-22-2018

मस्त! भूकच लागली.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर