Photo of Bhel by Maya Joshi at BetterButter
747
2
0.0(0)
0

भेळ

Mar-28-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेळ कृती बद्दल

मुलांना अतिशय आवडणारी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • युपी
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप कुरमुरे
  2. १/२ खप बारिक शेव
  3. ५-६ कडक पुय्रा
  4. १ बटाटा उकडुन, चूरुन
  5. चिरलेला कांदा , कैरी, कोथींबीर
  6. पुदिना, कोथीःबीर हि. मिरचीची तिखट चटणी(मिक्सरवर)
  7. खजूर व चिंच भिजत घालून वाटलेली गोड चटणी

सूचना

  1. कुरमुरे, शेव मिक्स करा.
  2. बटाटा घाला.
  3. कांदा, कैरी घाला.
  4. कडक पुरी चुरुन घाला.
  5. चटण्या घालून मिक्स खरा.
  6. कोथींबीर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर