मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन मसाला

Photo of CHICKEN masala by Priyanka Gend at BetterButter
793
6
0.0(0)
0

चिकन मसाला

Mar-29-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन मसाला कृती बद्दल

मुलांच्या आवढीचे सुक्के चिकन

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. चिकन
  2. मीठ
  3. किथिंबीर
  4. तिखट मसाला
  5. चिकन मसाला
  6. दही
  7. हळद

सूचना

  1. चिकन ला दही व मसाले लावून 1 तास ठेऊन द्यावे
  2. पॅन मध्ये तेल टाकून त्यात वरीन मिश्रण घालून 10 मिन वाफ काढून घ्यावे
  3. मग किथिंबीर टाकून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर