Photo of JALEBI by Priyanka Gend at BetterButter
1106
4
0.0(0)
0

जिलेबी

Mar-29-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जिलेबी कृती बद्दल

मुलाचा आवढीचा गोड पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. मैदा
  2. साखर
  3. वेलची पूड
  4. तेल
  5. दही
  6. खायचा सोडा

सूचना

  1. मैद्या मध्ये दही घालून जाडसर मिश्रण करून घ्या व ते 10 मिन. ठेवून द्या
  2. 10 मिन. ने त्यात खायचा सोडा घाला व त्याच्या तेलात मस्त गोल गोल जिलेबी तळून घ्या
  3. आता भांड्यात पाणी घालून त्यात साखर टका व एक तरी पाक करून घ्या
  4. पाकात वेलची पूड घाला
  5. व त्या जिलेबी पाकात टका
  6. व लगेच काढून घ्या व सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर