मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज स्प्रिंग रोल

Photo of VEG spring roll by Priyanka Gend at BetterButter
1066
7
0.0(0)
0

व्हेज स्प्रिंग रोल

Mar-31-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज स्प्रिंग रोल कृती बद्दल

रोल लहान मुलांसाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. शिमला मिरची
  2. वाटाणा
  3. स्प्रिंग रोल शीट
  4. मीठ
  5. टोमॅटो सॉस
  6. कांदा
  7. कांद्याची पात
  8. कोबी
  9. तेल
  10. शेजवान चटणी

सूचना

  1. वाटाणा शिमला मिरची 2 मिन पाण्यात उकळून घ्या
  2. एक पॅन मफहे तेल घालून टोमॅटो सॉस शेजवान चटणी घाला त्यात या शिमला मिरची व कंदयची पॅट कांडा बारीक चिरून घाला व वाटाणा घाला
  3. मीठ टाकून परतून घ्या
  4. आता हे सारण रोल शीट मद्धे भरा व तळुन घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर