मुख्यपृष्ठ / पाककृती / मुग डाळ धिरडे

Photo of Moong dal dirade by Rohini Rathi at BetterButter
1794
9
0.0(0)
0

मुग डाळ धिरडे

Mar-31-2018
Rohini Rathi
240 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुग डाळ धिरडे कृती बद्दल

पौष्टिक व चवदार असे धडे बनवून त्यात सर्व भाज्यांचे मिश्रण घालून बनवलेले हे देरडे मुले आनंदाने व आवडीने खातील

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मुग डाळ अर्धा कप
  2. बेसन पीठ चार मोठे चमचे
  3. हळदी पावडर अर्धी चिमुट भर
  4. लाल मिरची पावडर अर्धा चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल एक चमचा
  7. आतील सारणासाठी
  8. तेल अर्धा टीस्पून
  9. बारीक केलेली शिमला मिरची टोमॅटो कोबी एक कप
  10. लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून
  11. मोहरी अर्धा टीस्पून
  12. मीठ चवीनुसार

सूचना

  1. मुगाची दाल स्वच्छ धुऊन चार तास तास भिजत ठेवावी
  2. पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी
  3. एका बाऊलमध्ये वाटलेले मिश्रण काढून त्यात लाल मिरची पावडर मीठ चवीनुसार घालून पाण्याच्या साह्याने मध्यम मिश्रण बनवून घ्यावे
  4. नॉनस्टिक पॅन गरम करून तेल घालून तेल सर्व बाजूने पसरून घ्यावे
  5. चमच्याच्या साहाय्याने धिरडे बनवून घ्यावे
  6. मध्यम आचेव धिरडे भाजून घ्यावे
  7. दोन्ही बाजूने भाजून पॅनमधून काढून घ्यावे
  8. सारणासाठी कढईत तेल गरम करून मोहरी हळदीची घालून घ्यावी
  9. बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोबी एकत्र करून परतून घ्यावे
  10. स्वादानुसार मीठ घालून पाच मिनिटे वाफवून घ्यावे
  11. तयार धिरडे प्लेटमध्ये ठेवून तयार केलेले सारण त्यात भरून दोन्ही बाजूने देणे बंद करून घ्यावे
  12. टोमॅटो सॉस किंवा माझ्याबरोबर मुगाच्या डाळीचे धिरडे वाढावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर