मुख्यपृष्ठ / पाककृती / sabudana aape & kairi chatni

Photo of sabudana aape & kairi chatni by supriya padave (krupa rane) at BetterButter
982
8
0.0(0)
0

sabudana aape & kairi chatni

Apr-03-2018
supriya padave (krupa rane)
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन वाटी साबूदाना
  2. चार बटाटे
  3. तीन हिरवी मिरची
  4. एक चमचा जीरे
  5. एक चमचा साखर
  6. चविनुसार मीठ
  7. तेल
  8. अर्धा वाटी शेंगदाने
  9. चटणी साठी - अर्धा वाटीओले खोबरे
  10. 2 हिरवी मिरची
  11. पाव वाटी कैरिचे टुकड़े
  12. पाव चमचा जीरे
  13. मिठ

सूचना

  1. साबूदाना स्वछ धुवून रात्रभर भिजत घालणे
  2. बटाटा उकडवुंन घे णे
  3. शेंगदाने भाजुन साले काढून ठेवणे
  4. मिक्सर मधे शेंगदाने मिरची साखर मीठ सर्व एकत्र जाडसर वाटून घेणे
  5. साबुदाने बटाटा हाताने एकजिव करणे नंतर त्यात वरील वाटलेले मिश्रण घालणे
  6. सर्व एकत्र गोला मळून घेणे
  7. नंतर आपे पात्र नुसार छोटे गोळे बनून घेणे
  8. आपे पात्र मधे थोड़े तेल टाकने व् गोळे खरपुस भाजुन घेणे
  9. 7 ते 8 मिनिटे लागतात
  10. आपे तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर