Photo of Batatavada by Maya Ghuse at BetterButter
496
3
0.0(1)
0

Batatavada

Apr-05-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Batatavada कृती बद्दल

बटाटेवडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बेसन 2 वाट्या
  2. बटाटे उकडून कूस्करलेले 4
  3. कांदा चिरून 1
  4. हिरवी मिरची चिरून 4-5
  5. कढीपत्ता
  6. कोथिंबीर
  7. धने भाजून भरडून अर्धा चमचा
  8. सौफ अर्धा चमचा
  9. हळदं पाव चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल 4-5 वाट्या

सूचना

  1. बेसन घेऊन त्यात तिखट हळदं मीठ टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी टाकली कांदा, हिरवी मिरची, बटाटे कूस्करलेले,हळदं,मीठ ,धने भाजून भरडून, सौफ, कोथिंबीर घातली
  3. भाजीचे गोळे बनवून घेतले
  4. बेसनात बूडवून तळून घेतले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Apr-06-2018
Chayya Bari   Apr-06-2018

Laiiiich bhariiiiii.....

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर