Photo of Mango Milk Shake by sharwari vyavhare at BetterButter
844
5
0.0(1)
0

Mango Milk Shake

Apr-08-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Mango Milk Shake कृती बद्दल

Summer special

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १. आंब्याचा रस १ ग्लास
  2. २. निरस दुध २ ग्लास ( न गरम करता थंड केलेले दुध )
  3. ३. साय २ चमचा
  4. ४ साखर ४ चमचा ( रस किती गोड आहे त्या प्रमाणे घ्या.)
  5. ५. Ice cube 4
  6. ७. Ice-cream
  7. ८. Dry fruits

सूचना

  1. १ . आंब्याचा रस ,दुध साखर, साय, ice cube एकत्र मिक्सर मधून काढून घ्या.
  2. २. १० मिनिटे freezer मध्ये ठेवून द्या.
  3. ३. नंतर glass मध्ये milk Shake घ्या.
  4. ४ . Ice-cream & dry fruits घाला. Mango milk shake तयार आहे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Prajkta Mayur
Apr-13-2018
Prajkta Mayur   Apr-13-2018

Nice

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर