मुख्यपृष्ठ / पाककृती / स्लाइस ब्रेड

Photo of Slice Bread by Jayshree Bhawalkar at BetterButter
610
6
0.0(0)
0

स्लाइस ब्रेड

Apr-08-2018
Jayshree Bhawalkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
180 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्लाइस ब्रेड कृती बद्दल

ब्रेड तशी पश्चिम देशां ची देन आहे पण आता ती सर्वत्र बनवली/बेक केली जाते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • एव्हरी डे
  • ब्रिटीश
  • बेकिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 250 ग्राम मैदा
  2. 13 ग्राम पीठी साखर
  3. 5 ग्राम मीठ
  4. 8 ग्राम यीस्ट
  5. 12 ग्राम तेल

सूचना

  1. यीस्ट साखर आणि 4 चमचे कोम्बट पाणी मिक्स करून 10 मिनट झाकुन ठेवा.
  2. दुसऱ्या बाउल मधे मैदा आणि मीठ मिक्स करा.
  3. आता फ़सफ़सलेले यीस्ट,आणि तेल  मधे खड्डा करून घाला आणि मिक्स करा.
  4. कोम्बट पण्यानी नी अगदी सैल कणिक 5-7 मिनट तिम्बुन घ्या .
  5. आता हा गोळा झाकुन 1/2 तास प्रूव व्हायला ठेवा.
  6.  हा मैदा चा गोळा फूगुन दुप्पट झाला असावा नाहीतर अजून वाट बघावी.
  7. आता पुन्हा हल्के हाता नी मलून तेल लावलेल्या ब्रेड च्या पॉट मधे पुन्हा 45 मिनिटा ला प्रूव करायला ठेवा.
  8. आता ब्रेड पॉट 180℃ वर प्रीहीट केलेल्या ओवन मधे 30 ते 40 मिनिटा ला बेक करायला ठेवा .
  9. ब्रेड ला वरुन ब्राउन रंग आला की थंड झाल्या वर स्लाइस कापून जैम लावून बच्चे कंपनी ला सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर