मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा टोमॅटो रस्सा भाजी

Photo of Potato-tomato curry by Manasvi Pawar at BetterButter
1212
5
0.0(0)
0

बटाटा टोमॅटो रस्सा भाजी

Apr-11-2018
Manasvi Pawar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा टोमॅटो रस्सा भाजी कृती बद्दल

पाच भाज्या

रेसपी टैग

  • सोपी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन मोठे बटाटे
  2. चार टोमॅटो
  3. एक कांदा जाडा चिरून
  4. तेल फोडणीसाठी
  5. मोहरी
  6. हिंग
  7. दोन चमचे ओलं खोबरं किसून
  8. मीठ चवीनुसार
  9. ४-५ कढीपत्ता पाने
  10. हळद
  11. लाल तिखट
  12. पाणी

सूचना

  1. बटाट्याची साले काढून घ्यावीत
  2. आता टोमॅटो आणि बटाट्याच्या फोडी करून घ्याव्यात
  3. फोडणीसाठी तेल गरम करावे
  4. आता यामध्ये मोहरी हिंग कढीपत्ता घालून कांदा परतावा
  5. हळद घालावी लाल तिखट घालून भाजी घालावी
  6. मीठ घालून पाणी घालून भाजीवर झाकण ठेवावे
  7. ओलं खोबरं घालून थोडे शिजू द्यावे आणि झाली भाजी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर