मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा वेफर्स

Photo of Potato wafers(vegetable) by Manasvi Pawar at BetterButter
853
4
0.0(0)
0

बटाटा वेफर्स

Apr-12-2018
Manasvi Pawar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा वेफर्स कृती बद्दल

पाच भाज्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 2

  1. ३ बटाटे गोलाकार चिरून
  2. फोडणीसाठी तेल
  3. मोहरी
  4. हिंग
  5. मीठ चवीनुसार
  6. एक चमचा लिंबाचा रस
  7. हळद
  8. लाल तिखट

सूचना

  1. तेल गरम झाले की मोहरी हिंग घालून त्यावर कापलेले बटाटे फोडणीसाठी घालावे
  2. आता हळद लाल तिखट आणि मीठ घालून थोडे शिजू द्यावे
  3. थोडे शिजल्यावर त्यात लिंबाचा रस घालाव पूर्ण शिजवून गैस बंद करा
  4. आपल्या बटाटा वेफर्स ची भाजी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर