मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याची भाजी

Photo of Pumpkin sabji by Maya Ghuse at BetterButter
499
7
0.0(0)
0

लाल भोपळ्याची भाजी

Apr-14-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याची भाजी कृती बद्दल

लाल भोपळ्याची भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळा साल काढून चिरून 1 वाटी
  2. दूधी भोपळा किसून 2 चमचे
  3. कढीपत्ता
  4. आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा
  5. कोथिंबीर
  6. चिंच भिजवून 3-4 बिया
  7. गूळ पाव चमचा
  8. तेल दिड चमचा
  9. जिरं पाव चमचा
  10. मोहरी पाव चमचा
  11. तिखट दिड चमचा
  12. धना पावडर पाव चमचा
  13. गरम मसाला अर्धा चमचा
  14. मीठ चवीनुसार

सूचना

  1. लाल भोपळा साल काढून चिरून घेतले
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर दूधीचा किस टाकून परतले, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट टाकून हळदं टाकली
  3. तिखट, धऩा पावडर, गरम मसाला, लाल भोपळ्याच्या फोडी टाकून 1वाफ घेतली
  4. चिंचेचा कोळ, गूळ ,मीठ टाकून थोडं पाणी टाकून झाकण घातले व शिजवले
  5. कोथिंबीर घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर