Photo of Dahi mirchi by Pranali Deshmukh at BetterButter
744
7
0.0(0)
0

दही मिरची

May-02-2018
Pranali Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही मिरची कृती बद्दल

दही मिरची हा साठवणीचा प्रकार आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 किलो जाड मिरच्या
  2. 1/2 लिटर दही
  3. 1/4 कप धने पावडर
  4. 1/4 तिळाचं कूट
  5. मीठ
  6. धने पूड जिरे पूड 1/4 कप

सूचना

  1. मिरच्या धुवून घ्या मधातून कापून बिया काढून घ्या
  2. एका वाडग्यात वरील साहित्य दह्यामध्ये मिक्स करा
  3. मिरची मध्ये हे सारण भरा कडक उन्हात वाळवा
  4. मस्त जेवणात हि मिरची तळून तोंडी लावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर