Photo of KOCKTAIL by Aditi Bhave at BetterButter
1004
7
0.0(0)
0

कॉकटेल

May-03-2018
Aditi Bhave
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कॉकटेल कृती बद्दल

मिल्क शेक, ice cream , fruits, dry fruits

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दूध अर्धा लिटर
  2. साखर 4चमचे
  3. Fresh cream - अर्धी वाटी
  4. तयार मँगो ice cream
  5. Apple तुकडे करून अर्धी वाटी
  6. संत्र सोलून अर्धी वाटी
  7. आंब्याच्या फोडी अर्धीवाटी
  8. ड्राय fruits अर्धी वाटी
  9. लोणावळा जेली तुकडे करून अर्धी वाटी
  10. मिक्स फ्रुट जॅम
  11. Vannila केक छोटे pieces अर्धी वाटी

सूचना

  1. प्रथम दूध साखर बर्फ घालून साधा plain मिल्क shake करावा. एका ग्लास मध्ये प्रथम फळांचे तुकडे घालावेत. नंतर केक चे तुकडे घालून त्यावर मिल्कशेक घालावा नंतर मँगो ice क्रीम चा 1 scoop ठेवावा. त्यावर dry fruits घालावेत , परत थोडा मिल्कशेक घालावा , fresh cream घालावे जेलीचे तुकडे घालावेत, वर mixfruit जॅम घालावा. थोडे dry fruits वरून घालून serve करावे, Teasty yummy cocktail ready.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर