मुख्यपृष्ठ / पाककृती / दूध पापडी(कडकनी)

Photo of DUDHPAPDI by Chayya Bari at BetterButter
1108
12
0.0(0)
0

दूध पापडी(कडकनी)

May-04-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूध पापडी(कडकनी) कृती बद्दल

मैदा भिजवताना दुधाचं वापरून बनवतात नवरात्रात देवीच्या फुलोऱ्यासाठी बनवतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा १.५वाटी
  2. दूध मोठा बाउल
  3. पिठीसाखर ६,७चमचे
  4. तूप किंवा तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम मैदा पिठीसाखर घालून मिक्स करून थोडे थोडे दूध घालून घट्ट भिजवावा
  2. भिजवलेला मैदा १०,१५ मिनिटे मुरू द्यावा
  3. मग त्याच्या छोट्या लाट्या करून पातळ पुरी लाटावी कापणी ने कडा कापावी व तिला सूरी किंवा काट्याने टोचे मारावे
  4. तेलात मंद गॅसवर कडकडीत तळावी लाल होऊ देऊ नये दूध असल्याने मोठा गॅस केला तर लाल होतात म्हणून मंद गॅसवर तळावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर