कॉर्न भुर्जी | Corn bhurji Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  7th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Corn bhurji recipe in Marathi,कॉर्न भुर्जी, sharwari vyavhare
कॉर्न भुर्जीby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

कॉर्न भुर्जी recipe

कॉर्न भुर्जी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corn bhurji Recipe in Marathi )

  • मक्याचे कणीस मोठे १
  • तेल 2 चमचे
  • तिखट १ चमचा
  • हळद १ / ४ चमचा
  • मिठ
  • मोहरी १ / २ चमचा
  • हिंग चिमुटभर
  • पाणी १ / २ कप

कॉर्न भुर्जी | How to make Corn bhurji Recipe in Marathi

  1. कणसाची दाणे काढून मिक्सर मधून काढून घ्या
  2. कढईत तेल घेऊन गरम करा
  3. त्यात मोहरी हिंग घाला
  4. नंतर मिक्सर मधून काढली मक्याची भरड टाका
  5. तिखट, हळद मिठ टाकून मिक्स करा
  6. पाणी टाकून हालवा
  7. झाकण ठेवून मंद गॅस वर ५ मि वाफ येऊ दया

My Tip:

दह्या सोबत ही भुर्जी खाऊ शकता

Reviews for Corn bhurji Recipe in Marathi (0)