टोमॅटो टेंगी चटणी | TOMETO SALASA Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  8th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • TOMETO SALASA recipe in Marathi,टोमॅटो टेंगी चटणी, जयश्री भवाळकर
टोमॅटो टेंगी चटणीby जयश्री भवाळकर
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

4

0

टोमॅटो टेंगी चटणी recipe

टोमॅटो टेंगी चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make TOMETO SALASA Recipe in Marathi )

  • 250 ग्राम लाल टमाटर
  • 1 हिरवी मिर्ची
  • 3-4 कळ्या लसूण
  • 1 छोटा तुकडा अदरक
  • 1 चमचा काश्मिरी मिर्ची पावडर
  • 1 चमचा धणे पावडर
  • 1/2चमचा गरम मसाला
  • 1/2चमचा काळी मिरी पावडर
  • 1/2 चमचा भाजलेले जिरे पावडर
  • 1 चमचा साखर
  • 2 चमचे शेंगदाणे कूट
  • 1 चमचा /चवीनुसार मीठ
  • 1/2लिंबू
  • 2 मोठे चमचे तेल

टोमॅटो टेंगी चटणी | How to make TOMETO SALASA Recipe in Marathi

  1. 1. टमाटर धुवून घ्या.
  2. 2.एका जाळी वर आणि जाळी गैस वर ठेवून नीट भाजून घ्या.
  3. 3.आता टमाटर थंड झाले कि ,सोलून त्यात हिरवी मिर्ची,लसूण ,अदरक घालून मिक्सर मधून वाटून घ्या.
  4. एका पॅन मध्ये तेल,टोमॅटो चे वाटण घाला.
  5. आता ह्यात सगळे मसाले , घालून आणि लिंबू पिळून एक उकळी येऊन द्या
  6. दाण्या चा कूट घालून हवी तेवढी घट्ट करा.
  7. ही मस्त टेंगी टोमॅटो चटणी गरमागरम आलू वडे सोबत सर्व्ह करा.

My Tip:

जास्त टेंगी चटणी आवडत असेल तर लिंबा च्या रसा ऐवजी 1 चमचा व्हिनेगर घालावा.

Reviews for TOMETO SALASA Recipe in Marathi (0)