शेंगदाण्याची चटणी | Shegdanyachi chatni Recipe in Marathi

प्रेषक Teesha Vanikar  |  10th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Shegdanyachi chatni recipe in Marathi,शेंगदाण्याची चटणी, Teesha Vanikar
शेंगदाण्याची चटणीby Teesha Vanikar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    8

    माणसांसाठी

2

0

शेंगदाण्याची चटणी recipe

शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shegdanyachi chatni Recipe in Marathi )

  • 1वाटी शेंगदाणे
  • 2आख्खे लसुण
  • 6चमचे लाल तिखट
  • 2चमचे जिरे
  • मीठ स्वादानुसार

शेंगदाण्याची चटणी | How to make Shegdanyachi chatni Recipe in Marathi

  1. जीरे भाजुन घ्या
  2. लसुण सोलुन तो ही हलकासा तव्यावर परतुन घ्या
  3. शेंगदाणे स्वच्छ करुन मंद आचेवर भाजुन घ्या जोवर कुरकुरीत होत नाहीत
  4. सर्व भाजलेली सामग्री थंड झाली की खलबत्यात किवां मिक्सरच्या भाड्यांत ओता
  5. त्यात लाल तिखट मिठ घालुन कुटून घ्या
  6. किवां मिक्सरमध्ये फिरवुन घ्या
  7. चटणी रेडी आहे दशम्या,दाळभात,खिचडी,परोठे,वडा पाव याच्यांसोबत खायला

My Tip:

शेगंदाणे कुरकुरीत भाजण्यासाठी अधुन मधुन पाण्याचा सपका मारावा,त्यामुळे शेंगदाणे खमंग भाजले जातात

Reviews for Shegdanyachi chatni Recipe in Marathi (0)