चिली पनीर भाजी | Chilli Paneer bhaji Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  10th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chilli Paneer bhaji recipe in Marathi,चिली पनीर भाजी, Maya Ghuse
चिली पनीर भाजीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

चिली पनीर भाजी recipe

चिली पनीर भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chilli Paneer bhaji Recipe in Marathi )

  • पनीर 50 gm
  • तेल 2 वाटी
  • आलं लसूण पेस्ट 1.चमचा
  • हळदं अर्धा चमचा
  • लाल तिखट 2 चमचे
  • टमाटे पेस्ट अर्धी वाटी
  • पनीर बटर मसाला 1 चमचा
  • बटर 1 चमचा
  • मीठ चवीनुसार

चिली पनीर भाजी | How to make Chilli Paneer bhaji Recipe in Marathi

  1. पनीर कापून तेलातून तळून घेतले
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा चिरून टाकला
  3. अाल लसूण पेस्ट टाकली लाल तिखट,लाल मिरची, हळदं ,धना पावडर टाकली
  4. बटर पनीर मसाला, टमाटे पेस्ट टाकली
  5. पनीर टाकून मिसळून घेतलं, पाणी टाकून उकळवून घेतले
  6. कोथिंबीर घालून सर्व्ह केले

My Tip:

बटर पनीर मसाला दूधात भिजवून टाकावा

Reviews for Chilli Paneer bhaji Recipe in Marathi (0)