केशर बदाम रवा शिरा | Saffron almond Suji Halwa Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  12th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Saffron almond Suji Halwa recipe in Marathi,केशर बदाम रवा शिरा, priya Asawa
केशर बदाम रवा शिराby priya Asawa
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

केशर बदाम रवा शिरा recipe

केशर बदाम रवा शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Saffron almond Suji Halwa Recipe in Marathi )

  • गावरान तुप 2 चमचे
  • रवा 1 वाटी
  • दुध 2 वाटी
  • साखर पाव वाटी
  • बदाम, काजु, पिस्त्याचे काप 2 चमचे
  • केशर च्या 8-10 काडया
  • वेलची पावडर 1/2 चमचा
  • किसमीस 7/8

केशर बदाम रवा शिरा | How to make Saffron almond Suji Halwa Recipe in Marathi

  1. प्रथम एका पातेल्यात 2 वाटी दुधात केशर टाकून भिजवून ठेवा म्हणजे दुधाला केशर चे कलर येइल
  2. आता एका कडाईत तुप गरम करायला ठेवा
  3. तुप गरम झाल्यावर त्यात रवा टाकून
  4. मंद गॅसवर थोडे लालसर भाजुन घ्या
  5. केशर टाकलेला दुध गरम करून घ्या
  6. दुध भाजलेल्या रव्यात टाका
  7. मिश्रण जाड पडत आले कि साखर , वेलची पूड, ड्रायफृट चे काप टाकून तुप सुटेपर्यंत शिजवून घ्या
  8. सर्व करतानी एका सर्वींग बाउल मध्ये शिरया वर काजू , बदाम , व पिस्त्याचे कापने सजवून गरमागरम शिरा सर्व करा

Reviews for Saffron almond Suji Halwa Recipe in Marathi (0)