रवा उपमा | Rawa Upma Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  13th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Rawa Upma recipe in Marathi,रवा उपमा, Maya Ghuse
रवा उपमाby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

रवा उपमा recipe

रवा उपमा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rawa Upma Recipe in Marathi )

  • रवा 1 वाटी
  • कांदा चिरून 1
  • हिरवी मिरची 3-4 चिरून
  • मोहरी चिमूटभर
  • जिरं चिमूटभर
  • तेल 3 चमचे
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर

रवा उपमा | How to make Rawa Upma Recipe in Marathi

  1. रवा भाजून घेतला
  2. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी टाकली, कढीपत्ता, हिरवी मिरची, हळदं, कांदा चिरून टाकला
  3. भाजलेला रवा टाकून मिसळून घेतलं
  4. गरम पाणी टाकून झाकण लावून शिजवले
  5. वरून कोथिंबीर घातली

My Tip:

वाटीभर दही टाकून मिसळून सर्व्ह केलं तरी छान लागतेा

Reviews for Rawa Upma Recipe in Marathi (0)