कैरीच्या फोडीचे लोणचे | Kairichya fodiche lonche Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  13th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kairichya fodiche lonche recipe in Marathi,कैरीच्या फोडीचे लोणचे, sharwari vyavhare
कैरीच्या फोडीचे लोणचेby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

2

0

कैरीच्या फोडीचे लोणचे recipe

कैरीच्या फोडीचे लोणचे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kairichya fodiche lonche Recipe in Marathi )

  • कैरी २
  • मेथ्या २ चमचे
  • मोहरी २ चमचे तिळ २ ते 3 चमचे
  • तेल ४ चमचे ( मोहरी किंवा तिळाचे )
  • हिंग १ चमचा
  • हळद १ चमचा
  • लाल तिखट 3 ते ४ चमचे
  • मिठ १ ते २ चमचे
  • लसुण ४ ते ५ पाकळ्या

कैरीच्या फोडीचे लोणचे | How to make Kairichya fodiche lonche Recipe in Marathi

  1. तीळ , मोहरी, मेथ्या वेगवळया भाजून घ्या
  2. तिळ मेथ्या मोहरी लसुण मिक्सर मधून वाटून घ्या
  3. मिक्सर मधील मिश्रण तिखट मिठ हळ्द एकत्र मिक्स करा
  4. हे मिश्रण कैरीच्या फोडीवर टाका
  5. तेल गरम करून हींगाची फोडणी करून घ्या
  6. कैरीच्या फोडीवर टाकून मिक्स करा

My Tip:

आवडत आसल्यास गुळ खिसून टाका

Reviews for Kairichya fodiche lonche Recipe in Marathi (0)