खोबऱ्याची चटणी | Dry Coconut Chutney Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  14th May 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Dry Coconut Chutney recipe in Marathi,खोबऱ्याची चटणी, sharwari vyavhare
खोबऱ्याची चटणीby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

7

1

खोबऱ्याची चटणी recipe

खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dry Coconut Chutney Recipe in Marathi )

  • वाळलेले खोबऱ्याची तुकडे १ वाटी
  • जिरे २ चमचे
  • लसुण ४ ते ५ पाकळ्या
  • मिठ
  • लाल तिखट १ चमचा

खोबऱ्याची चटणी | How to make Dry Coconut Chutney Recipe in Marathi

  1. खोबरे लाल तिखट , जिरे मिक्स मधुन एकदा फिरवा
  2. लसुण टाकून मिक्स मधून बारीक करा
  3. शेवटी मिठ टाकून एकदा फिरवून घ्या
  4. आपली चटणी तयार आहे

My Tip:

चटणी जाडसर वाटावी

Reviews for Dry Coconut Chutney Recipe in Marathi (1)

Prajkta Vyavahare4 months ago

Chatkdar
Reply