कढी | Kadhi Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  16th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kadhi recipe in Marathi,कढी, Maya Ghuse
कढीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

कढी recipe

कढी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kadhi Recipe in Marathi )

  • दही 1 वाटी
  • कढीपत्ता
  • बेसन 1 चमचा
  • जिरं चिमूटभर
  • मोहरी चिमूटभर
  • हळदं पाव चमचा
  • हिरवी मिरची 2
  • तेल 1 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • मेथीदाणा 3-4

कढी | How to make Kadhi Recipe in Marathi

  1. दही घूसळून घेतले
  2. बेसन,हळदं,मीठ टाकून पून्हा घूसळले,आवश्यक तेवढे गरम पाणी टाकले
  3. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी,मेथीदाणा तडतडल्यावर कढीपत्ता टाकला ,हिरवी मिरची चिरून टाकली,हळदं आलं लसूण पेस्ट व घूसळलेले दही-बेसन टाकले
  4. उकळवून घेतले ,कोथिंबीर घातली

My Tip:

आंबट दही वापरावा

Reviews for Kadhi Recipe in Marathi (0)