बटाटा वडा | Batata Vada Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  16th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Batata Vada recipe in Marathi,बटाटा वडा, Deepa Gad
बटाटा वडाby Deepa Gad
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

10

0

बटाटा वडा recipe

बटाटा वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Batata Vada Recipe in Marathi )

  • बटाटे ३ मोठे
  • मोहरी १ चमचा
  • हिंग चिमूट
  • हिरवी मिरची २
  • लसूण पाकळ्या ४-५
  • लिंबूरस अर्धा चमचा
  • कढीपत्ता ७-८
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर ३ चमचे
  • बेसन १ वाटी
  • हळद पाव चमचा
  • तिखट अर्धा चमचा
  • तेलाचे मोहन १ चमचा
  • मीठ चवीनुसार

बटाटा वडा | How to make Batata Vada Recipe in Marathi

  1. बटाटे उकडून साली काढून कुस्करून घ्या
  2. त्यात हिरवी मिरची लसूण पेस्ट,मोहरी, हिंग कढीपत्ता हळद यांची फोडणी, मीठ, कोथिंबीर घालून एकजीव करा
  3. त्याचे चपटे गोळे करून घ्या
  4. बेसनात हळद, तिखट , मीठ, तेलाचे मोहन घाला
  5. पाणी घालून बॅटर बनवा
  6. या बॅटर मध्ये बटाट्याचे गोळे घोळवून तेलात तळा
  7. चटणीबरोबर सर्व्ह करा

My Tip:

वडे कुरकुरीत होण्यासाठी बेसनच्या बॅटर मध्ये खायचा सोडा चिमूटभर घालावा

Reviews for Batata Vada Recipe in Marathi (0)