आंब्याचा शिरा | Mango Halwa Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  16th May 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Mango Halwa recipe in Marathi,आंब्याचा शिरा, Nayana Palav
आंब्याचा शिराby Nayana Palav
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

1

आंब्याचा शिरा recipe

आंब्याचा शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Halwa Recipe in Marathi )

  • रवा १ कप
  • आंब्याचा रस १ कप
  • साखर ३/४ कप
  • पाणी १ कप
  • दूध १ कप
  • वेलचीपूड १/४ टीस्पून
  • तूप १/२ कप
  • काजू १०-१२

आंब्याचा शिरा | How to make Mango Halwa Recipe in Marathi

  1. कढईत रवा घालून भाजून घ्या.
  2. एका कढईत तूप गरम करा.
  3. आता काजू घाला.
  4. नंतर रवा घाला.
  5. परतून घ्या.
  6. आता आंब्याचा रस घाला.
  7. मिक्स करा.
  8. आता दूध, पाणी, साखर, वेलचीपूड घाला.
  9. मिक्स करा.
  10. झाकण ठेउन शिजू दया.
  11. तयार आहे तुमचा स्वादिष्ट आंब्याचा शिरा.

My Tip:

तुमच्या आवडीचे फळ घालून करू शकता.

Reviews for Mango Halwa Recipe in Marathi (1)

tejswini dhopte4 months ago

Chann....
Reply