दबका आलू | Dabka Aalu Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  17th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dabka Aalu recipe in Marathi,दबका आलू, Vaishali Joshi
दबका आलूby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

दबका आलू recipe

दबका आलू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dabka Aalu Recipe in Marathi )

  • पाव किलो छोटे छोटे बटाटे
  • लाल तिखट
  • मीठ
  • चाट मसला
  • तळण्य़ासाठी तेल

दबका आलू | How to make Dabka Aalu Recipe in Marathi

  1. बटाटे उकडून सोलून घ्या
  2. हलक्या हाताने एक एक करून सगळे बटाटे दाबून चपटे करा
  3. गरम तेलात सोनेरी रंगावर कुरकुरीत तळून घ्या
  4. वरून लाल तिखट , मीठ आणि चाट मसाला भुर्भुवुन सर्व्ह करा

Reviews for Dabka Aalu Recipe in Marathi (0)