कोथिंबीर चे थेपले | Thepla Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  18th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Thepla recipe in Marathi,कोथिंबीर चे थेपले, priya Asawa
कोथिंबीर चे थेपलेby priya Asawa
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

1

0

कोथिंबीर चे थेपले recipe

कोथिंबीर चे थेपले बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Thepla Recipe in Marathi )

  • ज्वारी चे पीठ 2 वाटी
  • गव्हाचे पीठ 1 वाटी
  • बेसन पिठ 1/2 वाटी
  • तांदळाचे पिठ 1/2 वाटी
  • कोथिंबीर धोऊन बारीक चिरलेली 2 कप
  • हिरवी मिरची लसूण पेस्ट 2 चमचे
  • लाल तिखट 1 चमचा
  • हळद 1/2 चमचा
  • धने , ओवा, जीरा पावडर 1/2 चमचा
  • दही 1/2 कप
  • मीठ चवीनुसार
  • तेल थेपले भाजण्यासाठी व पीठत घालण्यासाठी

कोथिंबीर चे थेपले | How to make Thepla Recipe in Marathi

  1. सगळी सामग्री मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्या
  2. त्याचे करून तेल लावून मंद गॅसवर लालसर भाजुन घ्या
  3. साखर आंब्या बरोबर सर्व करा

My Tip:

तूम्ही बिना लसूण चे पण करु शकता

Reviews for Thepla Recipe in Marathi (0)