मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळ्या शेंगादाणे चटणी

Photo of Dalya Shengdane chatni by Maya Ghuse at BetterButter
1033
7
0.0(0)
0

डाळ्या शेंगादाणे चटणी

May-18-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ्या शेंगादाणे चटणी कृती बद्दल

डाळ्या शेंगादाणे चटणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शेंगादाणे भाजून 1 वाटी
  2. डाळ्या भाजून पाऊण वाटी
  3. तीळ भाजून 1 वाटी
  4. खोबरं बारिक चिरून भाजून
  5. लसूण पाकळ्या 4-5
  6. तिखट 2 चमचे
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. डाळ्या ,शेंगादाणे ,तीळ, खोबरं,लसूण,लाल मिरच्या घेतल्या
  2. लसूण सोडून सर्व कढईत भाजून घेतले
  3. मिक्सर पॉटमध्ये सर्व एकत्र करून त्यात लसूण, मीठ टाकून बारीक वाटून घेतले
  4. चटणीवर तेल टाकून वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर