मेथी च्या पुरया | Methi puri Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  18th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Methi puri recipe in Marathi,मेथी च्या पुरया, priya Asawa
मेथी च्या पुरयाby priya Asawa
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

मेथी च्या पुरया recipe

मेथी च्या पुरया बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Methi puri Recipe in Marathi )

  • मेथी धोऊन चिरलेली 2 कप
  • हिरवी मिरची व लसूणपेस्ट 1 चमचा
  • तिळ 1 चमचा
  • तेल तळण्यासाठी
  • लाल तिखट 1 चमचा
  • हळद 1/2 चमचा
  • ओवा , जीरे पावडर 1 चमचा
  • मीठ चवीनुसार

मेथी च्या पुरया | How to make Methi puri Recipe in Marathi

  1. सगळी सामग्री मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्या
  2. ज्या शेप मध्ये पाहिजे त्या शेप मध्ये पुरया करून तळून घ्या
  3. तयार झालेल्या पुरया दही बरोबर सर्व करा

Reviews for Methi puri Recipe in Marathi (0)