मँगो लस्सी | Mango lassi Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mango lassi recipe in Marathi,मँगो लस्सी, Pranali Deshmukh
मँगो लस्सीby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

मँगो लस्सी recipe

मँगो लस्सी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango lassi Recipe in Marathi )

  • आंबे 3-4
  • साखर 1 वाटी
  • दही 1 1/2 वाटी
  • वेलची पावडर 1 tbsp
  • पाणी 1 1/2 ग्लास

मँगो लस्सी | How to make Mango lassi Recipe in Marathi

  1. आंबे स्वच्छ धुवून पुसून त्याची साले काढून तुकडे करून घ्यावेत.
  2. एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात दही, आंब्याच्या फोडी, आवडीप्रमाणे साखर, वेलची पावडर आणि जितके पातळ हवे त्याप्रमाणे पाणी घालून (साधारणपणे एक ते दीड ग्लास ) मिक्सर मध्ये 15 सेकंड फिरवून घ्यावे
  3. गरजेचे असेल तर अजून थोडे पाणी घालून पुन्हा फिरवावे. असे 3 ते 4 वेळा दहा - बारा सेकंड फिरवून घ्यावे. म्हणजे लस्सी एकजीव होऊन आंब्याचे तुकडे त्यात अगदी बारीक होऊन जातात.
  4. आता लस्सी फ्रीज मध्ये थंड करत ठेवा. सर्व्ह करतेवेळी ग्लास मध्ये प्रथम थोड्याशा आंब्याच्या बारीक फोडी घालुन त्यावर लस्सी ओतावी.

Reviews for Mango lassi Recipe in Marathi (0)