डाळिंब ज्यूस | Dalimb jyus Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dalimb jyus recipe in Marathi,डाळिंब ज्यूस, Pranali Deshmukh
डाळिंब ज्यूसby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

डाळिंब ज्यूस recipe

डाळिंब ज्यूस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dalimb jyus Recipe in Marathi )

  • दोन डाळिंब
  • काळं मीठ
  • चाट मसाला

डाळिंब ज्यूस | How to make Dalimb jyus Recipe in Marathi

  1. डाळिबाचे साल काढून घ्या
  2. डाळिंबाचे दाणे ज्युसरमध्ये टाका
  3. ज्यूस करा
  4. मीठ चाट मसाला घालून सर्व्ह करा

Reviews for Dalimb jyus Recipe in Marathi (0)