आंबा पोळी | Aamba poli Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Aamba poli recipe in Marathi,आंबा पोळी, Pranali Deshmukh
आंबा पोळीby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

0

0

आंबा पोळी recipe

आंबा पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aamba poli Recipe in Marathi )

  • 4 कप आंब्याचा रस
  • 1 कप साखर
  • 1 tbsp तुप

आंबा पोळी | How to make Aamba poli Recipe in Marathi

  1. रसामध्ये साखर मिसळून घ्या
  2. एका थाळीला तुपानी ग्रीसिंग करा
  3. हा रस थाळीत उन्हात वाळवत ठेवा
  4. वाळल्यावर ताटातून पोळी काढून घ्या
  5. वर्षभर हि आंब्याची पोळी टिकते

Reviews for Aamba poli Recipe in Marathi (0)